महाराष्ट्रराजकीय

कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार आघाडीवर

 

 

दर्पण न्यूज भिलवडी/पलूस (अभिजीत रांजणे)

पहिली फेरी

कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषिकेश लाड यांना 6376 मते मिळाली आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार धनश्री लाड यांना 4200 मते मिळाली आहेत.

कुंडल पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पवार यांना 4368 मते मिळाली आहेत.

काँग्रेस पक्षाच्या उमेदवार हेमा पाटील यांना 6186 मते मिळाली आहेत.

दुसरी फेरीचा निकाल लवकरच

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!