महाराष्ट्रराजकीय

नागठाणे येथे अंकलखोप जि प गटातील काँग्रेसचे उमेदवार सुदीप गडदे, नागठाणे प स गणातील काँग्रेसचे उमेदवार जितेश बनसोडे यांचा घर टू घर प्रचार

अंकलखोप, नागठाणे, औंदुबर आणि इतर गावांतील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते , ग्रामस्थांचा मोठा सहभाग

 

दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस:-

अंकलखोप जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदीप भैया गडदे,  नागठाणे पंचायत समिती गणातील काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार जितेश बनसोडे यांनी नागठाणे  घर टू घर प्रचार केला. या प्रचारावेळी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी अंकलखोप जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाकडून  सुदीप भैया गडदे,  नागठाणे पंचायत समिती गणातून  उमेदवार जितेश बनसोडे आणि आमणापूर पंचायत समिती गणातून वैभव पुदाले यांची उमेदवारी जाहीर केली.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंकलखोप जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदीप भैया गडदे, नागठाणे पंचायत समिती गणातील काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार जितेश बनसोडे यांनी नागठाणे  घर टू घर प्रचार केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून द्या असे आवाहन करण्यात आले.

या प्रचारासाठी अंकलखोप, नागठाणे, औंदुबर आणि इतर गावांतील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!