महाराष्ट्रसामाजिक

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

 

 दर्पण न्यूज मिरज /        सांगली : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करण्यात आले. या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हाधिकारी महोदयांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!