महाराष्ट्रराजकीयसामाजिक
एक पिशवी चिकू घ्या पण मतदान करा : नगरपरिषद निवडणुकीत नवा फंडा

दर्पण न्यूज पलूस (अभिजीत रांजणे) : – सांगली जिल्हा पलूस नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत एका शेतकऱ्याने मतदान जागृतीसाठी एक पिशवी चिकू घ्या पण मतदान करा, हा नवा फंडा अवलंबला आहे, या कौतुकास्पद प्रबोधनाची चर्चा होण्याची गरज आहे. मात्र, एका मतदानाला कितीची लक्ष्मी पावली याचीच चर्चा केली जाते आहे.
शासनाकडून मतदान जागृतीसाठी अनेक कल्पना राबवली जात आहे. संविधान अभ्यासू काही सुज्ञ मतदार केंद्रांवर जावून योग्य उमेदवाराला मतदान करतात.



