महाराष्ट्रराजकीयसामाजिक
भिलवडी गावच्या सरपंचपदी स्वप्नाली रांजणे यांची बिनविरोध निवड





दर्पण न्यूज भिलवडी -:सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी गावच्या सरपंचपदी स्वप्नाली रांजणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
स्वप्नाली रांजणे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर अनेकांनी त्यांचा सत्कार केला. तसेच भिलवडी ग्रामपंचायत परिसर आणि वार्ड क्रमांक 1 मध्ये फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.



