दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी गरिबीमुळे समस्यांचा सामना करीत आहेत. तर आई वडील मोलमजुरी करणारे विद्यार्थी शाळा सोडून देण्याच्या मार्गावर आहेत. नुसताच दिलदार पणाचा मोठेपणा दाखवणारं नेते मंडळी आणि आपणास थोर समाजसुधारक, समाजसेवक समजणार्या लोकांनी जरा यांच्याकडे आपलकी दाखविण्याची गरज आहे.