महाराष्ट्र
https://advaadvaith.com
-
महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दर्पण न्यूज नागपूर : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्ज, राजकोषीय…
Read More » -
जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव कायम राहील ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दर्पण न्यूज मिरज/सांगली (अभिजीत रांजणे) – : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शौर्य, धर्मप्रियता, प्रशासन, समता आणि न्यायाचे…
Read More » -
2034 च्या फुटबॉल विश्वचषकासाठी ‘प्रोजेक्ट महादेवा’ मधून गुणवान खेळाडू मिळतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दर्पण न्यूज मुंबई : मिशन ऑलिम्पिक 2026 अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि 2034 पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी तयारीचे लक्ष्य ठेवून ‘प्रोजेक्ट महादेवा’ राबवण्यात…
Read More » -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगली जिल्हा दौरा
दर्पण न्यूज मिरज / सांगली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार, दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून…
Read More » -
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा आजचा कोल्हापूर जिल्हा दौरा
दर्पण न्यूज कोल्हापूर,, अनिल पाटील कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचा आजचा…
Read More » -
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सोमवारी सांगली जिल्हा दौरा
दर्पण न्यूज मिरज / सांगली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे रविवार, दि. 14 डिसेंबर 2025…
Read More » -
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जनसुराज्य पक्षाकडून 14 डिसेंबरपासून मुलाखती : प्रदेशाध्यक्ष समित कदम
दर्पण न्यूज मिरज प्रतिनिधी :- आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून…
Read More » -
जागतिक पर्यटन केंद्राच्या दिशेने तेरचे आणखी एक पाऊल : आमदार राणाजगजितसिंह पाटील
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे):- तब्बल दोन हजार वर्षांपेक्षा अधिक पुरातन सांस्कृतिक वारसा लाभलेल्या प्राचीन तीर्थकुंडासाठी तीन…
Read More » -
कसबा वाळवे येथील माजी सरपंच बचाराम पाटील यांचे निधन
दर्पण न्यूज कोल्हापूर : प्रतिनिधी राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व कसबा वाळवे विकास सेवा संस्थेचे…
Read More » -
रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशिक्षण दिव्यांगांना स्वावलंबी जीवन जगण्याची गुरूकिल्ली : जिल्हाधिकारी अशोक काकडे
दर्पण न्यूज मिरज/ सांगली – : दिव्यांग मुलांमध्ये प्रचंड क्षमता आणि उपजत कौशल्ये आहेत. त्यांना योग्य संधी आणि…
Read More »