महाराष्ट्र
कसबा वाळवे येथील माजी सरपंच बचाराम पाटील यांचे निधन

दर्पण न्यूज कोल्हापूर : प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व कसबा वाळवे विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन बचाराम नारायण पाटील वय 93 यांचे वार्धक्याने निधन झाले.
तुमच्या पश्चात चार मुले,, सुना,, नातवंडे असा परिवार आहे. कसबा वाळवे येथील व्यापारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय बचाराम पाटील ( गुरुजी ) यांचे ते वडील होत.
रक्षाविसर्जन उद्या सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी कसबा वाळवे येथे सकाळी नऊसकाळी 9 वाजता आहे.



