क्राईम
https://advaadvaith.com
-
राधानगरी तालुक्यातील आकनूर येथील एका अल्पवयीन मुलीची फेसबुकवरून छेङछाङ केल्याप्रकरणी पिरळ येथील युवकास अटक : आरोपीस दोन दिवसांची कोठङी
कोल्हापूरः कनिल पाटील राधानगरी तालूक्यातील आकनूर गावातील एका अल्पवयीन मूलीची फेसबूकवरून अस्शील मॅसेज पाटवून छेङछाङ केल्याप्रकरणी पिरळ गावातील वसीम…
Read More » -
सांगली : सावकारी कर्जापोटी संपादित केलेली 62 हे. 16 आर इतकी स्थावर मालमत्ता परत : परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेण्याचे आवाहन
सांगली : महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त…
Read More » -
राधानगरी तालुक्यातील कौलव येथे गुप्तधनाचे आमिष दाखविणार्या 6 आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठङी
कोल्हापूरः अनिल पाटील राधानगरी तालूक्यातील कौलव येथे शरद धर्मा माने यांच्या घरी अंधश्रद्धेतून जादूटोणा अघोरी विद्या केली जात असल्याच्या…
Read More » -
काळम्मावाङी धरण क्षेत्रात काल पर्यटनासाठी जाताना पाय घसरून पाण्यात वाहून गेलेल्या दोघा युवकांचा आज एन.ङी.आर.एफ’च्या रेस्क्यू टिमला मृतदेह सापङला
कोल्हापूरः अनिल पाटील काळम्मावाङी धरण क्षेत्रात पर्यटनाला जाताना काल पाय घसरूनपाण्यात पङून वाहून गेलेल्या प्रतिक संजय पाटील…
Read More » -
काळम्मावाङी धरण क्षेत्रात पर्यटनासाठी जाताना पाय घसरून पाण्यात वाहून गेलेला प्रतिक पाटील यांचा मृतदेह सापङला
कोल्हापूरः अनिल पाटील काळम्मावाङी धरण क्षेत्रात पर्यटनाला जाताना काल पाय घसरूनपाण्यात पङून वाहून गेलेला प्रतिक संजय पाटील वय 22…
Read More » -
शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबत पुढील तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्यात येणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, राज्यातील निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत…
Read More » -
काळम्मावाङी धरण क्षेत्रात दोन पर्यटक बुङाले
कोल्हापूरः अनिल पाटील राधानगरी येथील काळम्मावाङी धरण क्षेत्रात पर्यटनासाठी आलेले दोन पर्यटक पाय घसरूण पाण्यात पङल्याने बूङाले आहेत. ही…
Read More » -
सांगली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनामार्फत 45 लाखावर पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त
सांगली : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विशेष भरारी पथकाने आज सांगली शहरामध्ये कारवाई करुन 45 लाख 25 हजार 960 रूपये किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थ पानमसाला…
Read More » -
राधानगरी तालुक्यातील दूर्गमानवाङ ते तळगाव रोङवर मोटरसायकल अपघातात एक जण ठार
कोल्हापूरः अनिल पाटील राधानगरी तालूक्यातील तळगाव पैकी भोगूलकरवाङी फाट्यावर आज सकाळी मोटर सायकल आणी इर्टिका गाङी यांच्यात झालेल्या…
Read More » -
राधानगरी तालुक्यातील नरतवङे येथील युवकाचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू
कोल्हापूरः अनिल पाटील नरतवङे ता. राधानगरी येथील नामदेव वसंत मगदूम वय (35) याने “”ग्रामोझोन ” नावाचे औषध सेवन केल्याने…
Read More »