मुख्य संपादक
-
महाराष्ट्र
कुष्ठरोग निर्मूलन मोहीम प्रभावीपणे राबवा : मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे
दर्पण न्यूज सांगली : जिल्ह्यात संसर्गजन्य कुष्ठरोगाचे प्रमाण तसेच लहान मुलांमध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असल्याने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन मोहीम…
Read More » -
महाराष्ट्र
पात्र विद्यार्थ्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्र स्थापन करावे : सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे
सांगली : अनुसूचित जाती प्रवर्गातील एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्र स्थापन करावे, अशा सूचना सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण नितीन उबाळे यांनी दिल्या. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली कार्यालयामार्फत शिष्यवृत्तीविषयक कामकाजाकरिता सामाजिक न्याय भवन सांगली येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाविद्यालयांच्या अडीअडचणींवर श्री. उबाळे यांनी मागदर्शन केले. बैठकीत सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातील शिष्यवृत्तीविषयक कामकाज पाहणारे कर्मचारी यांना अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र असणारा एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्र स्थापन करुन त्याद्वारे अनसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरुन घेणे व सन 2023-24 व सन 2024-25 या वर्षामध्ये महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज दि. 24 जानेवारी 2025 पर्यंत समाज कल्याण विभागाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत न भरल्यास व विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. …
Read More » -
आरोग्य व शिक्षण
साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी च्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वरचित काव्य लेखन स्पर्धा ; केंद्र प्रमुख सुभाष कवडे
दर्पण न्यूज भिलवडी :- साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी यांचे विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वरचित काव्य…
Read More » -
देश विदेश
कपाळीच्या आडव्या कुंकवाने, भले भले आडवे केले’ : ज्ञानज्योती सावित्रीबाईंना भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांचे कवितेतून अभिवादन
पुणे : ‘तिला संपवायला निघालेले, स्वतःच संपून गेले, कपाळीच्या आडव्या कुंकवाने, भले भले आडवे केले’, ‘मी बोलताच त्यानं हंबरडा…
Read More » -
दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात लीना बनसोड यांची 21 रोजी मुलाखत
दर्पण न्यूज मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ आणि ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना…
Read More » -
ताज्या घडामोडी
भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मुंबई, दि. 15 : निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची…
Read More » -
महाराष्ट्र
आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त अंकलखोप येथे ८५ रूग्णांची मोफत नेत्र तपासणी
दर्पण न्यूज.भिलवडी : अंकलखोप ता. पलूस येथे डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त व आ.डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
जात घट्ट केल्याने माणूस पातळ होईल : साहित्यिक प्राचार्य डॉ सुनीलकुमार लवटे
दर्पण न्यूज औंदूबर ; साहित्यिकांचा सन्मान करणारे देश जगातील प्रगती पथावरचे देश आहेत. जात घट्ट कराल तसा…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
कविता सामूहिक मानवाचे रूप : लता ऐवळे – कदम
औदुंबर : साहित्य हे हृदयाचे देणे आहे.कविता हे सामूहिक मानवाचे रूप आहे. आपल्या जगण्याशी प्रामाणिक राहून कवींनी लिहिल्यास…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. या बळावर महाराष्ट्र…
Read More »