क्राईममहाराष्ट्र
कसबा वाळवे येथे विषारी औषध सेवन केल्याने यूवकाचा मूत्यू

कोल्हापूरलः अनिल पाटील
विषारी औषध सेवन केल्याने यूवकाचा मृत्यू झाला. अनिरूद्ध सूहास कोठावळे वय 25 रा. कसबा वाळवे ता. राधानगरी जि. कोल्हापूर असे त्याचे नाव आहे.
काल तळ नावाच्या शेतात त्याने पॅराक्यूट नावाचे तननाशक औषध सेवन केले होते. ही घटना त्यांच्या नातेवाईकानां समझताच त्यांनी त्याला कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याला पूढील उपचारासाठी कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात दाखल केले आसता त्याचा उपचारापूर्वीच मूत्यू झाला.
या घटनेची नोंद सी पी आर पोलिस चौकीत झाली आहे.