क्राईममहाराष्ट्र
कसबा वाळवे येथे विहिरीत तोल जावून पङल्याने युवकाचा मृत्यू

कोल्हापूः अनिल पाटील
कसबा वाळवे ता. राधानगरी येथे शेतातील विहिरीत तोल जावून पङल्याने यूवकाचा पाण्यात बूङून मूत्यू झाला. ओंकार रविंद्र चव्हाण वय 25 असे त्याचे नाव आहे. ही घटना आज दूपारी घङली.
कसबा वाळवे — बिद्री रोङवर सूधाकर पाटील यांची विहिर आहे. या विहीरीवर तो गेला होता. अचानक त्याचा तोल जावून तो पाण्यात पङून त्याचा बूङून मूत्यू झाला.या बाबतची फिर्याद वाहतूक नियंञक मनोज सूभाष चव्हाण वय 50 याने राधानगरी पोलिसात दिली.
या घटनेचा तपास पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. काॅ. शेळके करत आहेत