माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते निमसोड येथील ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम, विकासकामांचा शुभारंभ
कडेगांव:माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ.विश्वजीत कदम साहेब* यांनी आज शुक्रवार दि.१३ सप्टेंबर २०२४ रोजी * त्यांच्या विशेष प्रयत्नातून पलूस-कडेगाव मतदार संघातील *मौजे निमसोड* येथील ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम (२३ लक्ष) आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता सुधारणा करणे. (१५५.८३ लक्ष) या विविध विकास कामाचे भूमिपूजन (एकूण निधी १७८.८३ लक्ष) *मा.आ.डॉ. विश्वजीत कदम साहेब* यांच्या हस्ते झाले, तसेच सौ.प्रियांका मुळीक CA (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मा.श्री. शांताराम (बापू) कदम, चेअरमन सागरेश्वर सूतगिरणी, मा. दिपकशेठ भोसले, व्हाईस चेअरमन सोनहिरा साखर कारखाना, लोकनियुक्त सरपंच सौ. शुभांगी करांडे, श्री. दादासाहेब मुळीक (उपसरपंच), सुरेश (आप्पा) घाडगे, श्री. ईश्वर मुळीक, श्री. बबन बोडरे (चेअरमन-सोसायटी), श्री. अशोक पाटील, श्री. विठ्ठल घाडगे, श्री. सूर्याजी डोंब, श्री. संतोष पवार (माजी सरपंच), श्री. सचिन करांडे, श्री. भाऊसो डोंब (माजी चेअरमन) श्री. पोपट मुळीक (तंटामुक्ती अध्यक्ष), सौ. प्रियंका सुरज मुळीक (CA) तसेच अनेक निमसोड गाव