महाराष्ट्र
मिरज येथे कालकथीत अथर्व सांगलीकर यांना अथर्व मल्टिपल अर्बन इंडिया निधी बँक मिरज, उद्योगपती सी आर सांगलीकर फौंडेशन सांगली येथे अभिवादन
मिरज ; काँग्रेस पक्षाचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर यांचे पुत्र कालकथीत अथर्व सांगलीकर यांना सातव्या पुण्यस्मरणदिनानिमित्त मिरज येथील अथर्व मल्टिपल अर्बन इंडिया निधी बँक आणि उद्योगपती सी आर सांगलीकर फौंडेशन सांगली येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी उद्योगपती सी आर सांगलीकर उपस्थित होते.
यावेळी अथर्व मल्टिपल अर्बन इंडिया निधी बँकेच्या चेअरमन तृप्ती घोलप यांनी कालकथीत अथर्व सांगलीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. पत्रकार अभिजीत रांजणे यांनी अभिवादन केले. यावेळी बँकेचे पदाधिकारी आणि कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते