दिल्ली : दिल्ली येथील महाराष्ट्र सदन या ठिकाणी लोकनेते जे के (बापू) जाधव यांची सांगली चे खासदार विशाल (दादा) पाटील, माढा चे खासदार धैर्यशील (दादा) मोहिते माजी खासदार राजू शेट्टी यांची निवांत क्षणी भेट झाली.
यावेळी लोकनेते जे के बापू जाधव यांनी विकासकामांसह, लोकहिताच्या विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी मानसिंग को- ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन, युवा नेते सुधीर भैय्या जाधव व मान्यवर उपस्थित होते.