दर्पण न्यूज मिरज सांगली:-
सांगली(सर्किट हाऊस), येथे 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या शिवसेना क्रीडासेना आयोजित “सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा” (वर्ष दुसरे) या उपक्रमाच्या नियोजना संदर्भात पत्रकार परिषद व शिवसेना प्रमुख पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
