क्रीडामहाराष्ट्र

सांगलीत रविवारी मॅरेथॉन स्पर्धा : आपत्ती संदर्भात होणार जनजागृती

 

 

        सांगली : राज्यात उदभवणाऱ्या विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी मे. चौरंग मुंबई या संस्थेकडून सांगली येथे दि. 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7 वाजता मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉन स्पर्धा क्रांतिसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग – टाटा पेट्रोल पंप चौक – परत त्याच मार्गाने क्रांतिसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग या मार्गावर होणार असून स्पर्धेचे अंतर साधारण 2 कि.मी. आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!