महाराष्ट्र
स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) संघटना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषीत

सांगली : केंद्र शासनाकडून बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, 1967 (सुधारणा 2004) अन्वये स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषीत केले असल्याचे उप सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडील दिनांक 21 मार्च 2024 च्या पत्रान्वये कळविले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली.