जनसुराज्य शक्ती पक्षाची जिल्हा परिषद, पंचायत समिती उमेदवार जाहीर

दर्पण न्यूज मिरज/सांगली:-जनसुराज्य शक्ती पक्षाची जिल्हा परिषद, पंचायत समिती उमेदवार जाहीर करण्यात आली आहे.
जनसुराज्य शक्ती पक्ष
जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार यादी पुढीलप्रमाणे :-
1. आरग जिल्हा परिषद- सुनीता सिधोबा पाटील.
2. आरग पंचायत समिती सतीश जाधव
3. बेडग जिल्हा परिषद मंगल नाथाजी सूर्यवंशी.
4. बेडग पंचायत समिती कैलास विलासराव पाटील.
5. नरवाड पंचायत समिती आशा अमोल आवळे.
6. डिग्रज जिल्हा परिषद प्रदीप बाबासो पाटील.
7. नांद्रे पंचायत समिती नसीमोबी झाकीर मुल्ला.
8. माधवनगर पंचायत समिती शबाना जावेद चौगुले.
9. इनामधामणी पंचायत समिती कीर्तीकुमार सावळवाडे.
10. एरंडोली पंचायत समिती- सविता राजू देसाई.
11. कवठेमंकाळ तालुका
1. हिंगणगाव – पंचायत समिती – किसन गजानन चंदनशिवे.
2. ढालगाव पंचायत समिती- कृष्णा ईश्वर टोने.
12. जत तालुका –
1. संख जिल्हा परिषद- प्रियांका रघुनाथ सबकाळे.
2. संख पंचायत समिती- बिरदेव शिवाजी खोत
3. गिरगाव पंचायत समिती – नागनाथ बाबू मोटे.
13 बत्तीस शिराळा तालुका
1. कोकरूड – जिल्हा परिषद- साईतेजस्वी सत्यजित देशमुख यांचा समावेश आहे.



