कोल्हापूरातील माजी ङी.वाय.एस.पी डी.एस.घोलराखे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली

कोल्हापूरःअनिल पाटील
*कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघ व पदाधिकारी तसेच पोलिस खाते व त्यांचे स्नेही ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी, यांच्या वतीने डी.एस.घोलराखे यांनी घोलराखे यांना आज कोल्हापूर येथील,राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे कार्यालयात आदरांजली वाहीली.
विविध संघटनेचे मार्गदर्शक,सेवा निवृत्त डी.वाय एस.पी.मा. श्री डी. एस. घोलराखे साहेब यांचे हृदयविकाराने आकस्मित १९/१/२०२४रोजी दु:खद निधन झाले .त्यांच्या कुटुंबीयांच्या आपण सर्वजण सहभागी आहोत.त्यांचे कार्य जोमाने पुढे नेणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल अशा नम्रता पुर्वक भावनावश मनोगतात सर्वांनी आदरांजली वाहीली.
यावेळी के.बी.गुरव आर.डी. नार्वेकर ,आर.डी. कांबळे,निवृत्त पोलीस अधिक्षक सुरेश कमलाकर, शोभा पाटील, शोभा पोर्लेकर ,एन.एस. पाटील, बाबुराव पोर्लेकर, महादेव सारंग, बंडोपंत खोत,,मंगल घाटगे डॉ. मानसिंग जगताप, दिलीप पेटकर, मनीषा पत्रावळे, कमलाकर भुजंगराव चौगुले,अरविंद ओतारी, मंगल जाधव, चित्रा शेंडगे,बी.एम.पाटील,व्ही.बी.तूपद,जी.एन.मोहिते,अर्पणा कुलकर्णी, अशोक स्वामी कमलाकर भुजंगराव चौगुले,अशोक पोतनीस,खुर्शद रबकवी,वसंतराव थोरात,सुशीला ओडीआर,विभावरी शहा.मेजर पोपटराव.आदी मान्यवरांनी आदरांजली वाहिली.