महाराष्ट्र
भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सांगलीचे मानद संचालक, डॉ.एच.एम.कदम (आण्णा) यांचे निधन

दर्पण न्यूज सांगली :-
आमदार विश्वजित कदम यांचे चुलत बंधू, भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सांगलीचे मानद संचालक, डॉ.एच.एम.कदम (आण्णा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्यदर्शन- सकाळी ठीक ९.३० वा. पतंगश्री निवासस्थान, पार्श्वनाथ नगर, सांगली-मिरज रोड, मिरज येथे आहे.अंत्यसंस्कार विधी– दुपारी १.०० वा. सोनसळ ता.कडेगाव येथे आहे.*