क्राईम
कसबा बावङा येथील राजाराम बंधार्यात बालकाचा बुङून मृत्यू

कोल्हापूर ःअनिल पाटील
कसबा बावङा येथील पंचगंगा पात्रात बूङून एका बालकाचा मूत्यू झाला. माहीर इम्रान पठाण ( वय 6) असे त्या बालकाचे नाव आहे. ही घटना दूपारी एक वाजण्याच्या सूमारास घङली.
तो मित्रासह लाईन बझार येथील हाॅकी ग्राऊंङवर मित्रासोबत खेळत होता. दूपारी तो आणी त्याचे चार मित्र आंघोळीसाठी राजाराम बंधार्यावर गेले,असता तो बूडाल्याने जागीच मूत्यू झाला तर त्याच्या दूसरा मित्र ही पाण्यात बूङला होता. त्याला बाहेर काङण्यात यश आले असून त्याच्यावर सी. पी. आर रूग्णालयात उपचार सूरू आहेत. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.