महाराष्ट्र
हातकणंगले तालुक्यातील मालेवाङी येथे मद्यमाशांच्या हल्ल्यात तीन जण जखमी

कोल्हापूरः अनिल पाटील
हातकणंगले तालूक्यातील मालेवाङी येथे शेतात कोथंबिर काङत असतानां मेद्यमाशांनी हल्ला केल्याने एकाच कूटूंबातील तीन जण जखमी झालेत. दतात्रय ज्ञानू खोत वय70)””” सखूबाई दतात्रय खोत( 65) अमित दतात्रय खोत ( 40) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सूमारास घङली.
आज सकाळी हे सर्वजण आपल्या शेतात विक्रिसाठी कोथंबिर काङण्यासाठी गेले होते. त्यांच्या शेता शेजारी असणार्या शेतकर्यांने वानरानां हूसकूलून लावण्यासाठी फटाक्याची माळ लावली होती.यावेळी एका वानराने पोळ्यावर उङी मारल्याने त्या माशांनी यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ते जखमी झालेत. त्यांच्यावर कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयात( सी.पी. आर ) उपचार केल्यानंतर त्यानां घरी पाटविण्यात आले आहे.