दर्पण न्यूज कोल्हापूर :अनिल पाटील
पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर हे उद्या शुक्रवार कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 29 मे 2026 रोजी सकाळी 10.10 वाजता छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर येथे आगमन व राखीव.