दर्पण न्यूज विटा/प्रतिनिधी :- लक्ष्मीबाई नारायण चव्हाण (वय 95 रा. चिखलहोळ) यांचे वृद्धापकाळाने आज रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात्य मुलगा,मुलगी,सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षविसर्जन बुधवारी सकाळी 9 वाजता चिखलहोळ येथे होणार आहे. निवृत उपविभागीय पोलिस अधिकारी लक्ष्मण चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत.