ताज्या घडामोडी
राष्ट्रीय काँग्रेस पार्टी भिलवडी जिल्हा परिषद गटाचा रविवारी प्रचार शुभारंभ


दर्पण न्यूज भिलवडी पलूस
जिल्हा परिषद व पंचायत समिती
सार्वत्रिक निवडणूक 2026
राष्ट्रीय काँग्रेस पार्टी
भिलवडी जिल्हा परिषद गट
भव्य प्रचार शुभारंभ
भिलवडी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार
हजराबी बालेचाँद सलामत
पंचायत समिती- भिलवडी गण
प्रतिक संग्राम पाटील
जिल्हा परिषद – भिलवडी गट
शोभा आनंदा हजारे पंचायत समिती- वसगडे गण
सर्व ग्रामस्थ व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
वेळ : रविवार दि. 25 जानेवारी 2026 सकाळी ठिक : 09.00 वा.
स्थळ : हनुमान मंदिर, भिलवडी. येथे आहे.



