महाराष्ट्रराजकीय
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रचारार्थ मिरज येथे योगेंद्र थोरात , तृप्ती कांबळे , गवळी यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन



दर्पण न्यूज मिरज :- सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रचारार्थ मिरज येथे योगेंद्र थोरात , तृप्ती कांबळे , गवळी यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे व मान्यवर उपस्थित होते.



