
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :—
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, गुन्हा, अपघात, महिला व बालकांवरील अत्याचार किंवा संशयास्पद हालचाली, घरगुती हिंसाचार, महिला सुरक्षा, वैद्यकीय आणीबाणी, अग्निशामन आढळल्यास त्वरित DIAL 112 वर कॉल करा. असे आवाहन धाराशिव पोलिस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांनी जनतेस केले आहे.
