महाराष्ट्रराजकीय
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 20 मधून भाजपाचे उमेदवार योगेंद्र थोरात , तृप्ती कांबळे, सुनील गवळी यांचा प्रचार



दर्पण न्यूज मिरज -: सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार येथे योगेंद्र थोरात , तृप्ती कांबळे, सुनील गवळी यांनी वार्ड क्रमांक 20 मधून प्रचाराला सुरुवात केली आहे.
या प्रचारामध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी वार्ड क्रमांक 20 मध्ये केलेल्या विकासकामांमध्ये मतदार, नागरिक समाधानी दिसतं आहेत. तसेच योगेंद्र थोरात यांच्या विकासकामांविषयी गौरव करीत आहेत.
याबरोबरच उद्योजिका तृप्ती कांबळे आणि सुनील गवळी यांच्या उच्च शिक्षणाचा वार्ड क्रमांक 20 ला नक्कीच फायदा होईल असेही मतदार बोलत आहेत. दरम्यान,
मिरज येथील कृष्णाघाट, शास्त्री चौक , पाटील गल्ली येथे उमेदवारांनी प्रचार केला.



