महाराष्ट्रराजकीय
पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा आज कोल्हापूर जिल्हा दौरा

कोल्हापूर, अनिल पाटील
कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा आजचा कोल्हापूर जिल्हा दौरा असा
सकाळी नऊ वाजता मुंबईहून विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण
सकाळी साडेदहा वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन


