देश विदेशमाहिती व तंत्रज्ञान
गोवा : “इफ्फी 2025″मध्ये दिग्दर्शक किशोर अर्जुन यांच्या “घर” लघुपटाची निवड

दर्पण न्यूज गोवा (अभिजीत रांजणे)—: गोव्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 (इफ्फी2025) मध्ये किशोर अर्जुन लिखित आणि दिग्दर्शित कोकणी लघुपट “घर” ची निवड झालेली आहे.
यामध्ये रावी किशोर,
रोहित खांडेकर, गौरी कामत, शार्दुल बोरकर, विकास कासलीवाल आणि इतर कलाकारांनीही दमदार भूमिका पार पाडल्या आहेत. आपणही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव2025 (ifffi 2025) मध्ये सामील होऊन “घर” हा कोकणी लघुपट अवश्य पहावा.




