महाराष्ट्रराजकीय
पलूस नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 : भाजपा व मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार सोनाली (ताई)सागर नलवडे यांचा अर्ज दाखल

दर्पण न्यूज पलूस :- पलूस नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 भाजपा व मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ. सोनाली (ताई)सागर नलवडे यांनी आज पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.सम्राट महाडिक, माजी आमदार श्री. पृथ्वीराज देशमुख, श्री.शरद लाड, श्री.संग्राम देशमुख, श्री.सर्जेराव (अण्णा) नलवडे, रामानंद (अण्णा) पाटील, संजय (भाऊ) येसुगडे, संदीप मोरे (दादा), श्री.सागर (भैय्या) नलवडे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. माता भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



