महाराष्ट्रराजकीय
पलूस नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संजीवनी पुदाले यांचा अर्ज दाखल

दर्पण न्यूज पलूस :- पलूस नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस कडून संजीवनी पुदालेंचा अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे नेते महेंद्र आप्पा लाड, सुहास पुदाले आणि काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


