महाराष्ट्र
सुखवाडी येथील भीमराव यादव यांचे निधन

दर्पण न्यूज भिलवडी : सांगली जिल्हा पलूस सुखवाडी येथील भिमराव श्रीपती यादव (वय९१) यांचे निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. ते पाटबंधारे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत यादव यांचे वडील होत. रक्षा विसर्जन रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी कृष्णा नदी घाटावरती होणार आहे.