बाचनीत मध्यरात्री मोठी चोरी तीन ज्वेलर्स दुकाने बार, घराला लक्ष : चोरटे सीसीटीव्हीत कैद

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :-बाचनीत मध्यरात्री मोठी चोरी तीन ज्वेलर्स दुकाने बार आणि घराला लक्ष चोरटे सीसीटीव्ही त कैद झाले आहेत.
पोलिसांचा तपास सुरू घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. श्वानपतकाला पाचारण करण्यात आली असून त्यांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे असे तज्ञाने ही ठसे तज्ञांनी ही घटनास्थळाची पाहणी करून पुरावा केले आहे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत एकाच रात्रीत इतक्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्याने बाचणी गावातील रहिवाशांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे तसेच ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करून काही संस्यास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन ही केले आहे या घटनेमुळे गावाच्या प्रश्न सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर ऐरणीवर आला असून पोलीस या प्रकरणात लवकर यश मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे बाचणी मध्ये चोरट्यांच्या या कृत्यामुळे गावातील फुटेज तपासण्यात आले असता काही चोरटे त्यात स्पष्टपणे कैद झाले आहेत त्यामुळे पोलिसांना तपासाची दिशा मिळाली आहे सीसीटीव्ही मधील दृश्यावरून चोरट्यांची संख्या आणि त्याची कार्यपद्धती याचा अंदाज बांधला जात आहे पोलिसांचा तपास सुरू असून गावातील तीन नामांकित ज्वेलर्स दुकाने जिथून दाखवता ऐवजी लांबा झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे ज्वेलर्स दुकानासोबतच एका बारमध्येही चोरी झाली असून एका घरालाही चोरट्याने लक्ष केले आहे पुढील तपास कागल पोलीस स्टेशन करीत आहे.