महाराष्ट्रसामाजिक
चंद्रे येथे आज निर्माते ज्ञानेश कोळी प्रस्तूत””सलाम महाराष्ट्र कार्यक्रमाचे आयोजन

दर्पण न्यूज अनिल पाटील कोल्हापूर :-
चंद्रे. ता. राधानगरी येथे आज दसर्यानिमित्त भैरवनाथ चौकामध्ये चंद्रे येथील निर्माते ज्ञानेश कोळी प्रस्तूत “” 30 कलाकारांचा सहभाग असलेला “सलाम महाराष्ट्र हा कार्यक्रम आज संध्याकाळी 8 वाजता आयोजीत करण्यात आला आहे अशी माहीती बापूसो कूष्णा पाटील यांनी दिली.
येथील पोलिस घराण्याचे बापूसो कूष्णा पाटील””महालिंग पांङूरंग पाटील””सदाशिव मारूती पाटील यांच्याकङे चंद्रे गावची पाटीलकी आली आहे. दसर्यानिमित्त बापूसो कूष्णा पाटील यांचे चिरंजीव व पूणे येथील उद्योजक सागर बापूसो पाटील आणी उत्तम बापूसो पाटील यांनी या कार्यक्रमाचे शूक्रवारी आयोजन केले होते.पण पावसामूळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आता पाऊस गेल्याने हा कार्यक्रम आज संध्याकाळी 8 वाजता भैरवनाथ चौकामध्ये होणार आहे