महाराष्ट्र
https://advaadvaith.com
-
महावितरणचा ‘अन्नदाता ते ऊर्जादाता’ चित्ररथ ठरला संचलनाचे आकर्षण प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रम
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित ध्वजवंदन व संचलनाच्या शासकीय कार्यक्रमात…
Read More » -
काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या : हजारवाडी, भिलवडी स्टेशनला झुकते माप देणार ; आमदार डॉ. विश्वजीत कदम
दर्पण न्यूज भिलवडी /पलूस (अभिजीत रांजणे) :- पलूस कडेगांव मतदार संघातील कै डॉ पतंगराव कदम साहेब यांनी विविध विकासकामे…
Read More » -
उमद्या आणि संवेदनशील माणसाला पोरखे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भावपूर्ण श्रद्धांजली
दर्पण न्यूज मिरज/ सांगली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात…
Read More » -
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार;
दर्पण न्यूज मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे…
Read More » -
भाजपाच्या उमेदवारांचा वसगडे, माळवाडी येथे प्रचाराचा शुभारंभ ; सुनिता गायकवाड, प्रा.डॉ. महेश पाटील (सर), मंजुषा पाटील यांना निवडून देण्याचा निर्धार ; जोरदार प्रचार
दर्पण न्यूज भिलवडी/पलूस :- सांगली जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निमित्ताने भिलवडी…
Read More » -
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू
दर्पण न्यूज बारामती :- महाराष्ट्र चे धडाडीचे नेतृत्व , कृती शील उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू…
Read More » -
शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा येडशीचे माजी उपसरपंच विजयबापू सस्ते यांचा अनेक शिवसैनिकांसह भाजपात जाहीर प्रवेश
दर्पण न्यूज धाराशिव (प्रतिनिधी संतोष खुने) :- शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा येडशीचे माजी उपसरपंच श्री. विजयबापू सस्ते यांनी त्यांच्या…
Read More » -
नागठाणे येथे अंकलखोप जि प गटातील काँग्रेसचे उमेदवार सुदीप गडदे, नागठाणे प स गणातील काँग्रेसचे उमेदवार जितेश बनसोडे यांचा घर टू घर प्रचार
दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस:- अंकलखोप जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदीप भैया गडदे, नागठाणे पंचायत समिती गणातील काँग्रेसचे…
Read More » -
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
दर्पण न्यूज मिरज / सांगली : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथे जिल्हाधिकारी अशोक…
Read More » -
प्रजासत्ताक दिन हा संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करण्याचा दिवस ;पालकमंत्री चंद्रकांत पाटील
दर्पण न्यूज मिरज/सांगली : प्रजासत्ताक दिनी देशाला तसेच जिल्ह्याला वैभवशाली आणि संपन्न बनविण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया, असे आवाहन राज्याचे उच्च…
Read More »