महाराष्ट्र
भिलवडी गावचे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दर्पण न्यूज भिलवडी :-
भिलवडी गावचे नेते दीनदलितांचे कैवारी, सर्वांच्या मदतीला धावून येणारे भिलवडी गावचे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर यांना वाढदिवसाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!शुभेच्छुक -; मोहन नाना तावदर मित्र परिवार भिलवडी, तमाम ग्रामस्थ भिलवडी.