महाराष्ट्र
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगलीच्या संचालक पदी यशवंत उर्फ राजू (दादा) पाटील यांची बिनविरोध निवड

दर्पण न्यूज भिलवडी ; –
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली पंचवार्षिक निवडणुकीत यशवंत उर्फ राजू (दादा) पाटील यांची संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भिलवडी पंचकृषीतून राजू दादा पाटील यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.