महाराष्ट्र
भिलवडी शिक्षण संस्थेची माजी विद्यार्थिनी सई अभिलाषा हाके यांचीअन्न सुरक्षा अधिकारी ” (राजपत्रित अधिकारी ) पदी निवड

दर्पण न्यूज भिलवडी :—
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेचे सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी ची माजी विद्यार्थिनी सई अभिलाषा मानसिंग हाके हिची महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) आयोगामार्फत घेण्यात आलेली महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा (FSO) मध्ये Food Safety Officer “अन्न सुरक्षा अधिकारी ” (राजपत्रित अधिकारी )पदी निवड झाली आहे.