महाराष्ट्र
येडशी ग्रामपंचायतीच्या वतीने संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

दर्पण न्यूज येडशी :(संतोष खने)-:
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे येडशी ग्रामपंचायतीच्या वतीने संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मिथुन उर्फ गुरुनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी राजू सावंत आदी उपस्थिती होते.