महाराष्ट्र

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा  

 

 

    दर्पण न्यूज   सांगली राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणसंसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवार दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

        रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सांगली येथे आगमन व जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण व अनु. जाती उपयोजना) संबंधी जिल्हा परिषदस्तर व राज्यस्तर कार्यान्वयन यंत्रणांची आढावा बैठक, स्थळ – कॉन्फरन्स हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी 12.45 वाजता पालकमंत्री, सांगली जिल्हा कार्यालय येथे राखीव, स्थळ – तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत विजयनगर, सांगली. दुपारी 1.30 वाजता सांगली जिल्हा नियोजन समितीस उपस्थिती, स्थळ – जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी 3 वाजता सांगली येथून पुणेकडे प्रयाण.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!