देश विदेश
इफ्फी 2024 : कंट्री ऑफ फोकस’साठी ऑस्ट्रेलियाची निवड

पणजी: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यामध्ये साजरा होत आहे या चित्रपट महोत्सवांमध्ये कंट्री ऑफ फोकस’साठी
ऑस्ट्रेलियाची निवड करण्यात आली आहे.
यंदाच्या इफ्फीचे उदघाटन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या त्यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे. तसेच यंदा ऑस्ट्रेलियाला ‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून निवडले गेले आहे. याचा नक्कीच रसीक लाभ घेतील.