काँग्रेस नेते उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
राजकीय आणि विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह, हजारो लोकांच्या उपस्थितीत वाढदिवस उत्साहात साजरा

मिरज :
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो लोकांनी काँग्रेस नेते उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाला राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक,कला,क्रीडा,वैद्यकीय,
तसेच ,काँग्रेस व महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका यामधील माजी नगरसेवक, सदस्य, पदाधिकारी, तसेच ग्रामीण भागातील विद्यमान सरपंच तसेच सी.आर.सांगलीकर फाऊंडेशनचे पदाधिकारी यांच्यासह शेकडोंच्या संख्येने शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी धर्मगुरूं मौलाना हाफिज अबुल हसन उमरानी,श्री.धाम महाराज लिंगणूर, महाथेरो यश काश्यपायन,फादर युवराज वाघमारे यांनी उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांना वाढदिवसानिमित्त शुभ आशिर्वाद दिले.
यावेळी दूरध्वनीवरून राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे,जतचे आमदार विक्रम सावंत,अजितराव घोरपडे सरकार,राहुल महाडीक,साईनाथ ठाकूर,अंजन साळवे,नागपूरचे अजय मेश्राम,अरूणभाई शहा,डाॅ.श्रीकांत गायकवाड, सिध्दार्थ भोकरे,शिक्षक संघटनेचे शिवाजी हसे,आबासाहेब शिंदे,श्री.कोळपकर, हाजी अन्वर शेख आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा मा.जयश्रीताई पाटील,काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील,मार्केट कमिटी माजी सभापती दिनकर पाटील,काँग्रेस चे मिरज शहर अध्यक्ष संजय बापू मेंढे,काँग्रेस जिल्हा खजिनदार सुभाष खोत,मोहन वनखंडे, धनराज सातपुते,अमरदादा पाटील,संभाजीराजे पाटील,भानुदास पाटील,सुजित लकडे,बी.आर.पाटील,हारूण खतीब, महंमद मणेर,अय्याज नायकवडी,अशोक कांबळे,गंगाधर तोडकर,प्रदिप सावंत,रविन्द्र क्षीरसागर,संग्गाप्पा पाटोळे,श्रीनाथ देवकर,सुनिल पाटील,प्रमोद पाटील, विनोद बुरूड,बडेसाहेब मणेर,तौफिक कोतवाल,विज्ञान माने ,अनिल सुगण्णावर,नजीर झारी,सुभाष पाटील,शिवाजी माळी,माणिक कोलप,राहील मुल्ला,बाबासाहेब मोमीन,अजित दोरकर,राजू गोसावी,बाबासाहेब पाटील, रफीक मुल्ला,बूजरूक,इब्राहिम बागवान,अनिल खाडे,अरूणभाई शहा ,तौफिक कोतवाल, नितिन सावंत,लिंग्गाप्पा कांबळे,अवधुत कोळसे,सचिन टाकळे, संजय पुजारी,डाॅ.मंगळवारे,सनी धोतरे,आशुतोष धोतरे,आयुब निशानदार, प्रमोद गोरे,इब्राहिम गोलंदाज, बी.के.कांबळे,शामजी ढोबळे,सुरेश मेटकरी, भैय्या गायकवाड, शंकर गायकवाड, डाॅ.गुलाब मालगावे,अरिफ मालगावे,गौतमीपुत्र कांबळे,श्रीमंत पांढरे,अमोल खटावे,सुधाकर खोत,दादासाहेब पाटील, भरत शिंदे,श्रीनाथ चौगुले,लोभान्ना कांबळे,वासुदेव कांबळे,सागर कांबळे,योगेश पाटील, अरविंद पाटील, वैभव चव्हाण, प्रकाश मलमे,विनोद बुरूड, विशाल चांदुरकर, सचिन चव्हाण, अजित ढोले,अरूण कांबळे,अमोल पाटील, सचिन पाटील,श्रीनाथ देवकर, आदमअली मुजावर, बाळासाहेब नलवडे,सुनिल पाटील, बी.के.पाटील,आर.आर.पाटील, सदाभाऊ खाडे,प्रसाद मदभावीकर, पत्रकार अभिजित रांजणे,धनाजी गुरव,राजेंद्र कुंभार, सदाशिव मगदूम, बाळासाहेब पाटील,शमशुद्दीन गोदड,सोहेल कोकणे, संजय कांबळे,उमेश पाटील, बंडु चौगुले,विक्रम दाजी कांबळे,बाबासाहेब कांबळे,रमेश पवार,भैय्या कोकरे, बेळंकीचे माजी सरपंच प्रदीप वाघमारे, तसेच मिरज शहर, मिरज ग्रामीण भागातील ग्रामस्थ , विविध संस्थेतील पदाधिकारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.