महाराष्ट्र
मुगळी येथील इराप्पा रेदर यांचे निधन

बोरगांव प्रतिनिधी :
बोरगाव बस स्थानक येथील शाखा व्यवस्थापक मुगळी गावाचे रहिवासी असलेले इराप्पा मारुती Redder यांचे शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी वयाच्या 59 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, एक मुलगी, सुना असा मोठा परिवार आहे.