महाराष्ट्र
काँग्रेस चे ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते(भाऊ) यांचे निधन
भिलवडी ; भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ.पतंगरावजी कदम साहेब यांचे सहकारी, सांगली जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष, काँग्रेस चे ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते(भाऊ) यांचे वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. अंत्यविधी भिलवडी येथे 12 वा. च्या सुमारास असेल.
ते भारती विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र मोहिते , सरकारी वकील रमेश मोहिते यांचे वडील होत.