महाराष्ट्र
चितळे उद्योग समूहाचे संचालक उद्योगपती विश्वास चितळे यांची भिलवडी शिक्षण संस्थेला आपल्या वाढदिवसानिमित्त १,६१,०००/ रुपयांची देणगी

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, मे .बी .जी .चितळे उद्योग समूहाचे संचालक विश्वासजी चितळे यांनी भिलवडी शिक्षण संस्थेला आपल्या वाढदिवसानिमित्त १,६१,०००/ रुपयाची देणगी दिली .देणगीचा स्वीकार करताना संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे ,विश्वस्त मा. गिरीश चितळे ,श्री अशोक चौगुले ,संचालक चंद्रकांत पाटील ,संचालक श्री संभाजी सूर्यवंशी , श्री सदाशिव तावदर , श्री बाबासाहेब मोहिते , सौ अंजली चितळे ,पुष्कर चितळे ,सचिव मानसिंग हाके ,सहसचिव के डी पाटील ,प्राचार्य डॉ दीपक देशपांडे ,मुख्याध्यापक संजय मोरे ,सुकुमार किनीकर ,विद्या टोणपे, सौ ,सुचेता कुलकर्णी , सौ. स्मिता माने ,आजीव सदस्य श्री विजय तेली ,डॉ. एम आर पाटील ,सौ एम.बी. पाटील आदी उपस्थित होते.