महाराष्ट्र
दर्पण माध्यम समूहाच्यावतीने चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती मा विश्वास चितळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!

भिलवडी : दर्पण माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती मा विश्वासजी चितळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!