महाराष्ट्र
मिरज येथे माजी आमदार राजीव आवळे यांची भीम आर्मी संविधान रक्षक बलचे संस्थापक अध्यक्ष जैलाबदिन शेख यांच्या घरी सदिच्छा भेट

मिरज ::माजी आमदार राजीव किसन आवळे यांनी भीम आर्मी संविधान रक्षक बलचे संस्थापक अध्यक्ष जैलाबदिन शेख यांचे घरी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला वेगवेगळ्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख, भीम आर्मी संविधान रक्षक बलचे मिरज शहर अध्यक्ष अजय बाबर,भीम आर्मी संविधान रक्षक बलचे कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सलीम कानवाडे,भीम आर्मी संविधान रक्षक बलचे मिरज शहर उपाध्यक्ष उमर फारुख चौगुले,हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख,भीम आर्मी संविधान रक्षक बलचे युवक आघाडीचे उपाध्यक्ष साद गवंडी, सांगली जिल्हा संघटक,भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे मिरज शहर युवक संघटक शोएब कनवाडे सह कार्यकर्ते उपस्थित होते