महाराष्ट्र

मिरज येथे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कालकथित प्रा. डॉ. रवींद्र कंठे यांच्या प्रथम स्मृतीदिन कार्यक्रम

 

मिरज : मिरज येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कालकथित *प्रा. डॉ. रवींद्र कंठे* यांच्या प्रथम स्मृतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . कार्यक्रम बुधवार दि.27/12/2023 रोजी 11वाजता .म्हैशाळ वेस पंचशीलनगर मिरज येथे आहे.

समाजातील सर्व बंधू आणि भगिनी , चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त कंठे कुटुंब यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!